Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकओमकारनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण

ओमकारनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण

नाशिक | Nashik

ओमकार नगर (omkar Nagar) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. स्थानिक विकास निधीतून ५० लक्ष रुपये खर्च करून सभामंडप तयार करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी अ‍ॅ‍ॅड .राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक गणेश गिते, माजी गटनेते तथा माजी नगरसेवक अरुण पवार , माजी महापौर तथा माजी नगरसेविका रंजना भानासी, अमित घुगे, सचिन पवार, सोमनाथ वडजे, राजू थोरात, ज्ञानेश्वर काकड,राहुल पवार, पोपट भानसी, रंजन बिरारी,संपत मुंढे,सतीश परांजपे,शरद मालसाने, मिलिंद सैदाणे,सोनू बच्छाव, संतोष पेलमहाले, सुनील निरगुडे, दळवी तात्या, बुणगे मामा, बाळासाहेब मते, शिंदे काका,बाळासाहेब लवटे, मल्हारी बोरस्ते,शिवाजी बच्छाव,काकड बाबा,आहेर सर,सचिन कोल्हे,तुषार दयाळ,चव्हाण सर, कुटे अण्णा,सोनवणे सर, पुंडलिक आहेर, भाऊसाहेब बुणगे,तुषार गोसावी,नीलेश पवार, विलास आवारे, वैद्य गुरुजी आदी उपस्थित होते. शरद मालसाने यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन मिलिंद सैदाणे यांनी केले.

पूर्व विधानसभा मतदारसंघात जागोजागी जवळपास २८ मंदिरे बांधली आहेत. देवाला एखादे काम करून घ्यायचे असेल तर ते काम देवदूताच्या माध्यमातून ते करून घेत असतो. ते देवदूत जनता असून, सभामंडप लोकार्पणाचे सर्व श्रेय ओमकारनगरवासियांचे आहे.

ॲड. राहुल ढिकले

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....