यावल प्रतिनिधी
थंडीचा मोसम त्याचा फायदा घेऊन चोरटे आता डल्ला मारू लागले असून चोपडा रस्त्यावरील माजी नगराध्यक्ष दीपक शेठ बेडे यांच्या वडोदा गावाजवळील शेतातील फर्टीलायझरच्या दुकानातून 15000 चा सामान तर वनोली कोसगाव मधून वाहनांच्या बॅटरी का चोरीस गेल्याची तक्रार संबंधितांनी पोलिसांकडे केलेली आहे मग तुला देढे यांच्या दुकानाजवळ लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये तिघं चोरट्यांचे चेहरे कैद झाले असून यावल पोलिसांपुढे हे एक चोरट्यांचा शोध घेण्याचा आव्हानच आहे.
मोटरसायकल अपघातात तिघे ठार
नोव्हेंबर महिना सुरू झाला म्हणजे थंडीच्या कडाका वाढतो या थंडीच्या कडाक्याच्या प्रसंगी जो तो घरामध्ये झोपलेला असतो त्याचा फायदा घेत चोरटे मात्र सफल होत असतात त्यातीलच एक घटना म्हणून कोसगाव येथे आत्माराम सपकाळे यांच्या अँपे रिक्षा ची बॅटरी चोरी झाली तर सुरेश कुंभार यांच्या ट्रॅक्टरचे घराजवळून बॅटरी चोरीस गेली तसेच वनोली येथील बाळू पाटील यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेल्याची तक्रार आत्माराम सपकाळे यांनी फैजपूर पोलिसांना दिलेली आहे
एक नोव्हेंबर 23 बुधवारच्या च्या रात्री आणि दोन नोव्हेंबर गुरुवारच्या च्या पहाटे पावितो यावलचे माजी नगराध्यक्ष दीपक सेठ बेहडे यांच्या चोपडा रस्त्यावरील वडोदा गावाजवळील शेताला लागून असलेल्या त्यांच्या फर्टीलायझरच्या दुकानाचे कुलूप तोडून दोन फवारणी पंप तसेच बुरशीनाशक चे काही औषधे व भेंडी बियाण्याचे लागवडचे पाकीट असे 14 ते 15 हजाराच्या वर चोरट्यांनी चोरून नेले या चोरट्यांचे या दुकानाच्या वर आणि बाजूला लावलेल्या कॅमेरा मध्ये चेहरे कैद झाले असून यावल पोलिसांनी येथील चोरी संदर्भात प्रत्यक्ष जाऊन पंचनामा केलेला आहे यावर पोलिसांसमोर आता काहीच झालेल्या कॅबिरातील चेहरे तपासणीचे एक आव्हान समोर उभे राहिले आहे श्री दीपक शेठ बेहेडे यांच्या याच शेतातून गोदामातून दोन वर्षांपूर्वी 20 क्विंटल तुरी च्या थैल्या चोरीस गेले होत्या त्याचा अद्याप पावितो पोलिसांकडून तपास लागलेला नाही अशा चोरट्यांचा तपास होणे गरजेचे आहे यावल तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत लागून असल्यामुळे चोरट्यांना सातपुड्यात पडून जाण्यास चांगलेच पावते कदाचित चोर हे नजीकचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून आता पोलीस नेमकी तपासाची काय दिशा ठरवतात हे पोलिसांपुढेच आव्हान आहे