Saturday, May 4, 2024
Homeनाशिकहतगड किल्ल्यावर डौलाने फडकला तिरंगा

हतगड किल्ल्यावर डौलाने फडकला तिरंगा

हतगड | लक्ष्मण पवार Hatgad Fort

सुरगाणा (Surgana) तालुक्यातील हतगड किल्लावर (Hatgad Fort) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले….

- Advertisement -

येथील बोरगाव सर्कल (Borgaon Circle) पी, एम गवळी, ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसेवक वसंत भोये, जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळा येथे पोलिस पाटील गणेश जाधव, यांच्या हस्ते मानवंदना देऊन ध्वजारोहण झाले.

याप्रसंगी राजू पाटील, काळू खांबाईत ,पुंडलिक पवार, गणेश जाधव, हरिष गायकवाड, प्रकाश बागुल सर्कल पी,एम, गवळी, तलाठी प्रकाश कडाळे, ग्रामसेवक वसंत भोये, कोतवाल प्रकाश बागुल, लक्ष्मण पवार यांच्यासह शिक्षक वृंदसह आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या