Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; पाकिस्तानचे एक F-16 व दोन JF-17 विमाने पाडली

भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; पाकिस्तानचे एक F-16 व दोन JF-17 विमाने पाडली

दिल्ली | वृत्तसंस्था

आज सायंकाळ पासून पाकिस्तानकडून  पंजाब राजस्थान, व जम्मू येथे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला असून भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीम ने ड्रोन हल्ले परतवून लावले आहे.

- Advertisement -

दरम्यान , आज सायंकाळी पाकिस्तानकडून पंजाब, राजस्थान आणि जम्मू येथे ड्रोन द्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाला असून तीनही राज्यात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. भारतीय सेनेकडून काही वेळा पूर्वीच राजस्थान मध्ये पाकिस्तानचे F-16 हे  विमान पाडले होते. दरम्यान त्या नंतर भारतीय सेनेने दोन JF-17 हे फायटर विमान पाडले आहेत. यात पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...