Tuesday, May 20, 2025
Homeधुळेपिंपळनेर येथे उद्योग मंत्री उदय सावंत यांचे जंगी स्वागत

पिंपळनेर येथे उद्योग मंत्री उदय सावंत यांचे जंगी स्वागत

पिंपळनेर – Pimpalner

- Advertisement -

राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत (Industries Minister Uday Sawant) हे जिल्हा दौर्‍यावर आहेत. सकाळी त्यांचे धुळ्यात (dhule) आगमन झाले.

त्यानंतर ते पिंपळनेरकडे रवाना झाले. पिंपळनेर येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गावातून उघड्या जिपवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

त्यांच्या सोबत आ.सौ.मंजुळा गावित (MLA Manjula Gavit), डॉ.तुळशिराम गावीत, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर नागरे, सतिश महाले, संभाजी अहिरराव आदींसह तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, ग्रा.प.सदस्य, सोसायटी सदस्य व चेअरमन उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : बाजार समितीच्या 9 संचालकांचे सामूहिक राजीनामे; सभापती अल्पमतात

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur श्रीरामपूर कृषी उत्पन्न समितीमधील विखे गटाच्या सात संचालकांसह नऊ संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांच्याकडे काल दुपारी सुपूर्द केले. त्यातच बाजार...