Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाIPL 2022 Retention : आठ संघांनी खेळाडू ठेवले कायम; वाचा यादी

IPL 2022 Retention : आठ संघांनी खेळाडू ठेवले कायम; वाचा यादी

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) एकूण ७४ सामने होणार आहेत. या स्पर्धेत एकूण १० संघ आपला सहभाग नोंदवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयपीएलमधील (IPL) प्रमुख आठ संघांची प्लेयर रिटेन्शन प्रक्रिया पार पडली….

- Advertisement -

आठपैकी ७ संघांनी प्रमुख खेळाडू आपल्या संघात कायम ठेवले आहेत. तर पंजाबकिंग्ज संघ याला अपवाद ठरला आहे. नवीन हंगामात पंजाब संघ नवीन संघासह स्पर्धेत सहभागी होणार आहे.

हे आहेत कायम असलेले खेळाडू

चेन्नई सुपरकिंग्ज : धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, मोईन अली.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड.

कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती

पंजाबकिंग्ज : अर्शदीप सिंग, मयंक अगरवाल

दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत , एन्रिक नोकिया , अक्षर पटेल , पृथ्वी शॉ

सनराईझर्स हैद्राबाद : केन विलियम्सन, अब्दुल समद, उमरान मलिक

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : विराट कोहली, मोहंमद सिराज, ग्लेन मॅक्सवेल

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या