Saturday, May 3, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 'त्या' प्रकरणात जामीन मंजूर

अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर

दिल्ली | Delhi

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टाने दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ नुसार गुन्हा सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करत अलीकडेच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : दोन तडीपार गुंडांमध्ये वाद; जेलरोडला एकाचा खून, मित्र...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जेलरोड परिसरात (Jail Road) मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन तडीपार गुंडांमध्ये वाद झाल्याने या वादाचे...