Monday, April 28, 2025
Homeजळगावकोविड संशयित मृत व्यक्तीच्या चौकशीचा आग्रह धरु नये – उप सचिव शिरीष...

कोविड संशयित मृत व्यक्तीच्या चौकशीचा आग्रह धरु नये – उप सचिव शिरीष मोहोड

जळगाव –

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांची पोलीस यंत्रणेकडून चौकशीचा (Inquest) आग्रह धरण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्या असलेल्या परिस्थितीत मृत व्यक्तीच्या मृत कारणांची चौकशी (Inqest) करण्यामध्ये डॉक्टर्स, नर्स, पोलीस यांना कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा मृत व्यक्तीचे चौकशी (Inquest) न करण्याची मुभा पोलीस यंत्रणेला देण्यात येत आहे.

हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा 1897 (Epidemic Diseases Act,१८९७) मधील भाग 2 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 (Disaster Management Act, २००५) मधील तरतुदी अन्वये राज्यामध्ये निर्बंध अस्तित्वात असे पर्यंत लागू राहतील. असे शासनाच्य गृह विभागाचे उप सचिव शिरीष मोहोड, यांनी 7 एप्रिल, 2020 च्या शासन परिपत्रकान्वये कळविले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...