Wednesday, January 15, 2025
Homeजळगावजळगाव जिल्हा : महायुतीचे उमेदवार आघाडीवर

जळगाव जिल्हा : महायुतीचे उमेदवार आघाडीवर

जळगाव – jalgaon
पारोळा-एरंडोल मतदार संघ
पाचव्या फेरी पर्यत

डॉ.सतीश पाटील 8500

- Advertisement -

अमोल पाटील 21982

भगवान महाजन 15768

डॉ.हर्षल माने 1001

चाळीसगाव विधानसभा निकाल
आठवी फेरी भाजपाचे मंगेश चव्हाण हे ३० हजार मतांनी पुढे

मंत्री अनिल भाईदास पाटील

बारावी फेरीअखेर आघाडी 15243

मंत्री अनिल भाईदास पाटील
23वी फेरी आघाडी 32146
देशदूत अमळनेर
भुसावळ –
संजय सावकारे यांना सातव्या फेरीअखेर 26799 मिळालेली एकूण मते

जळगाव शहर
सातव्या फेरी अखेर भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांना 61443 मते तर ठाकरे गटाच्या जयश्री महाजन यांना 23 हजार 117 मते आमदार राजू मामा भोळे ३८३२६ मतांनी आघाडीवर

मुक्ताईनगर विधानसभा
7 वी फेरी मिळालेली मते
1) आमदार चंद्रकांत पाटील – 35,966

एडवोकेट रोहिणी खडसे 23,910

चंद्रकांत पाटील यांना 12056 ची लीड

जामनेर विधानसभा
9 फेरी अखेर 11551चे गिरीश महाजन यांना मताधिक्य

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या