Sunday, March 30, 2025
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर

जळगाव : जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहिर

जळगाव –

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आज दि.१३ डिसेंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सभापती पदांचे आरक्षण सोडत जाहिर करण्यात आले.

- Advertisement -

जाहिर करण्यात आलेल्या सभापती पदांच्या आरक्षणात...

१) बोदवड – अनु.जाती

२) पारोळा – अनु.जमाती (महिला)

३) जामनेर- अनु जमाती

४) पाचोर – अनु. जमाती (महिला)

५) जळगाव – ना.म.प्र.

६) यावल – ना.म.प्र. (महिला)

७) चाळीसगाव – ना.म.प्र.

८) भडगाव – ना.म.प्र. (महिला)

९) चोपडा – जनरल (महिला)

१०) भुसा जनरल (जनरल (महिला)

११) अमळनेर – जनरल (महिला)

१२) मुक्ताईनगर – जनरल

१३) रावेर – जनरल

१४) एरंडोल – जनरल (महिला)

१५) धरणगाव – जनरल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...