अभिनेत्री जान्हवी कपूर अलिकडे तिच्या फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते.
- Advertisement -
जान्हवीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे.
नुकतेच जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर पारा वाढवला आहे.
या फोटोंमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
जान्हवी कपूरचा हा लूक तिच्या फारच उठून दिसत आहे.
जान्हवीने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यातील जान्हवीचे चाहते, तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.