Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजनता की बात : प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या अपेक्षा

जनता की बात : प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या अपेक्षा

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये सध्या महापालिका निवडणुकांचे NMC Upcoming Elections वारे वाहत आहेत. इच्छुकांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत, तर सार्वजनिक कार्यक्रमांत अनेक हौशे, नवशे, गवशे आता दिसायला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

‘देशदूत’ने ‘जनता की बात’ Deshdoot- Janta Ki Baat या विशेष मोहिमेत प्रभाग क्रमांक 3 Ward No 3 मध्ये फिरून नागरिकांच्या अपेक्षा जाणूनघेतल्या. यावेळी मूलभूत सुविधा, सुरक्षा, जीवनमान उंचावेल अशी कामे आगामी काळात लोक प्रतिनिधींकडून अपेक्षित असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

जनता की बात – प्रभाग क्र ३ : मूलभूत सुविधांसह सुरक्षा देणारा लोकप्रतिनिधी हवा

- Advertisment -

ताज्या बातम्या