Thursday, May 15, 2025
Homeधुळेबर्फवृष्टीत अडकलेल्या चिंचखेडा येथील जवानाला वीरमरण

बर्फवृष्टीत अडकलेल्या चिंचखेडा येथील जवानाला वीरमरण

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

जम्मु काश्मीर (Jammu Kashmir) येथे सेवा बजावत (Serving) असतांना अतीबर्फवृष्टीमुळे (Due to heavy snowfall)झालेल्या हिमखल्लनामुळे (Trapped by an avalanche) अडकून धुळे तालुक्यातील चिंचखेडा (Chinkheda) येथील जवानाला (soldier) वीरमरण (heroic death)आले आहे. हे वृत्त कळताच गावात एकच शोककळा पसरली आहे. मयत जवानाचे पार्थीव अंत्यसंस्कारासाठी कधी आणण्यात येईल, याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

पातोंडा परिसर विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार

मनोज लक्ष्मण गायकवाड (वय 41 रा. चिंचखेडा ता. धुळे) असे मयत जवानाचे नाव आहे. सैन्यामध्ये त्यांचे मुळ युनिट 23 फिल्ड वर्कशॉप असुन सध्या ते 56 राष्ट्रीय रायफल जम्मु काश्मीर येथे सेवा बजावत होते. त्यादरम्यान ते दि.18 नोव्हेंबर रोजी अतीबर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमखल्लनामुळे तेथे अडकले होते.

चाळीसगावात एकावर चॉपरने वार

त्यानंतर हवामानाच्या दुष्परिणामामुळे त्यांना होत असणार्‍या शारीरीक त्रासामुळे तातडीने हवाईमार्गाने पुढील उपचाराकरीता 168 सेना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना शारीरीक तपासनी नंतर मृत घेषित करण्यात आले. मयत जवान मनोज गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली गायकवाड आहेत. मयत जवान गायकवाड येथे 21 वर्षापासून देशसेवा करीत होते. त्याच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकताच शोककळा पसरली आहे.

अतिक्रमण काढताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...