Friday, May 16, 2025
Homeधुळेमहापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी कल्पना महाले

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

महापालिकेचे (Municipal Corporation) विरोधी पक्षनेतेपदी (Opposition Leader) माजी महापौर (Former Mayor) सौ. कल्पना महाले (Mrs. Kalpana Mahale) यांची नियुक्ती (appointment) करण्यात आली आहे.

पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात

कमलेश देवरे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदी सौ. महाले यांची नियुक्ती करण्यात आली. महापौर दालनात महापौर प्रदीप कर्पे यांच्या हस्ते यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

जळगावातील रस्ते कामांच्या टेंडरमध्ये कोट्यावधीचा घोटाळा!ब्राम्हणेत महिलेवर बलात्कार: दीड वर्षानंतर दोघांवर गुन्हा

याप्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती शितल नवले, हिरामण गवळी, मंगला चौधरी, अमोल मासुळे, संतोष खताळ, भिकन वराडे, वसीम मंत्री, राकेश कुलेवार, पिंटू चौधरी, शिवाजी लंगोटे, संजय वर्पे, बंडू पाचपुते, बबन चौधरी आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...