Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनकंगनाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान, म्हणाली..

कंगनाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान, म्हणाली..

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधीमंडळामध्ये देखील आज कंगना रनौत (Kangana Ranaut) प्रकरणावरून गदारोळ माजल्याचं चित्रं पहायला मिळालं होते. विधानसभेमध्ये बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरूद्ध मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. यावर कंगनाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आवाहन दिले आहे.

- Advertisement -

कंगना रनौतची ‘या’ कनेक्शनबाबत चौकशी होणार

कंगनाने tweet करत म्हंटले आहे की, “मुंबई पोलिस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....