Sunday, March 30, 2025
Homeमनोरंजनकंगनाची राज्य सरकारवर पुन्हा घणाघाती टीका, म्हणाली...

कंगनाची राज्य सरकारवर पुन्हा घणाघाती टीका, म्हणाली…

मुंबई | Mumbai

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्यावरून राजकीय मंडळीत चांगलेच आरोप-प्रत्योरोप झाले. ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लगावला. या वादात कंगनाने देखील उडी घेतली आहे. कंगनाने पुन्हा एकदा ट्विट ठाकरे सेनेचा बाबर सेना असा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

कंगनाने ट्विट करत म्हटले आहे की, “माननीय राज्यपाल साहेबांनी गुंडा सरकारला प्रश्न वीचारला आहे हे ऐकून छान वाटले. महाराष्ट्रातील गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडायला परवानगी दिली मात्र अगदी सुनियोजितपणे मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. सोनिया सेना सध्या बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...