Monday, April 28, 2025
Homeक्रीडामाजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली

१९८३ साली भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

- Advertisement -

कपिल देव यांच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु अाहे. त्यांचांवर एन्जोप्लॉस्टी झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर अाहे. डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. कपिल देव यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्यरात्री १ वाजता कपिल देव साऊथ दिल्लीमधील ओखला भागात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात छातीत दुखत असल्यामुळे तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांच्यावर रात्रीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुप्रीम

Supreme Court: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि ओटीटी प्लॅटफॉर्मना नोटीस; अश्लील...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेबाबत असणाऱ्या चिंतेशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे. तसेच ही अश्लीलता दूर करण्यासाठी केंद्राने...