Saturday, July 27, 2024
Homeनगरकरजगाव-अंमळनेर येथील वाळू लिलाव व डेपो लिलाव बंद करण्यासाठी बेमुदत उपोषण

करजगाव-अंमळनेर येथील वाळू लिलाव व डेपो लिलाव बंद करण्यासाठी बेमुदत उपोषण

करजगांव |वार्ताहर| Karajgav

शासनाने नेवासा (Newasa) तालुक्यातील अंमळनेर (Amalner) येथील मुळानदी (Mula River) पात्रातुन वाळु लिलावाच्या (Sand Auction) विरोधात मुळाकाठ परिसरातील गावांनी उपोषण सुरू केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालावर आ. बाळासाहेब थोरात म्हणाले शिंदे फडणवीस सरकार हे..

अंमळनेर, निंभारी, करजगांव, पानेगांव, शिरेगांव, खेडले-परमानंद, गोमळवाडी तसेच राहुरी (Rahuri) तालुक्यातील वांजुळपोई, तिळापुर, मांजरी तसेच मुळाकाठ परिसरातील गावांतील ग्रामस्थ या उपोषणात (Villagers Fasting Movement) सहभागी झाले आहे.

संगमनेरातील ‘त्या’ 57 स्टोन क्रेशर मालकांना पुन्हा नोटीस

अंमळनेर येथील मुळानदी (Mula River) पात्रातुन वाळु उपसा करून त्या वाळुचा निंभारी येथे डेपो करणार आहे. यासंदर्भात अंमळनेर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात गुरूवार दि.10 मे रोजी पासुन उपोषणाचा इशारा (Hint) दिला होता.

साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तामिळनाडूची आघाडी

- Advertisment -

ताज्या बातम्या