Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशKarnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजले! मतदान कधी? निकाल...

Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजले! मतदान कधी? निकाल कधी?; वाचा एका क्लिकवर

दिल्ली | Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (२९ मार्च) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election २०२३) घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे.

- Advertisement -

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे कर्नाटकात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या