Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedKhushi Kapoor : खुशी कपूरचा ‘बॅटमॅन’ लूक पहिला का ?

Khushi Kapoor : खुशी कपूरचा ‘बॅटमॅन’ लूक पहिला का ?

बॉलिवूडची फेमस अभिनेत्री जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर सोशल खूप सक्रिय असते.

खुशी कपूर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

- Advertisement -

नुकतचं खुशी कपूरने ब्लॅट ड्रेसमध्ये एक फोटोशूट केले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खुशीच्या पोस्टवर कमेंट करताना काहींनी तिची उर्फी जावेदशी तुलना केली आहे.

त्याचबरोबर दीपिका पदुकोण, करिश्मा कपूर, जान्हवी कपूर, आलिया कश्यप आणि सुहाना खान यांनीही कमेंट करून खुशीचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या