Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedबिग बॉस 15: जाणून घ्या, कोणत्या कलाकारास किती मानधन

बिग बॉस 15: जाणून घ्या, कोणत्या कलाकारास किती मानधन

तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 मध्ये सर्वाधिक मानधन मिळत आहे. त्यांना दर आठवड्याला 10 लाख रुपये मिळत आहे.

कलाकार करण कुंद्राला दर आठवड्यात 8 लाख रुपये मिळत आहे.

- Advertisement -

बिग बॉसमध्ये राखी सावंत तिसऱ्यांदा आली आहे. तिला प्रत्येक आठवड्यास 5 लाख रुपये मिळत आहे.

शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीला प्रत्येक आठवड्याला 5 लाख रुपये मिळत आहे.

बिग बॉसमध्ये यापुर्वी सहभागी झालेले आसिम रियाज याचा भाऊ उमर रियाज याला तीन लाख रुपये मिळत आहे.

प्रतीक सहजपालला दर आठवड्यास 2 लाख रुपये मिळत आहे.

निशांत भट्टला 2 लाख रुपये मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या