Saturday, April 26, 2025
Homeनगरकुकडी आवर्तनांबाबत आ. पाचपुते यांनी घेतली अधीक्षक अभियंता धुमाळ यांची भेट

कुकडी आवर्तनांबाबत आ. पाचपुते यांनी घेतली अधीक्षक अभियंता धुमाळ यांची भेट

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

आज अधीक्षक अभियंता धुमाळ (Superintendent Engineer Dhumal) यांची आमदार बबनराव पाचपुते (MLA Babanrao Pachpute) यांनी कुकडीचे आवर्तन (Kukadi Rotation) कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी चर्चा केली. धरणातच पाणी साठा (Dam Water Storage) कमी असल्यामुळे सध्या कुकडीत (Kukadi) ५०० क्युसेक्सने एवढ्या कमी दाबाने विसर्ग चालू आहे. ते पाणी सूचनेप्रमाणे विसापुर धरणामध्ये (VIsapur Dam) वळवण्यात आले आहे.

- Advertisement -

धरणक्षेत्रात २८% पेक्षा कमी जलसाठा (Water Storage) असल्यामुळे लाभक्षेत्रातील सर्व आवर्तन पूर्ण होऊ शकत नाही. पाऊस लांबणीवर पडल्यास सदर चालू पाणी विसापूर (Visapur) मध्येच चालू ठेवण्याबाबत सूचना केल्याचे पाचपुते (MLA Babanrao Pachpute) म्हणाले.

तसेच धरणक्षेत्रात पाण्याची (Water) आवक (Inward) होताच पाणी श्रीगोंद्यातील (Shrigonda) सर्व वितरीकांना पूर्ण दाबाने सोडण्यात यावे असे पाचपुते (MLA Babanrao Pachpute) यांनी सांगितले. यास धुमाळ (Superintendent Engineer Dhumal) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याची आवक वाढताच सर्व वितरीकांना पुर्ण दाबाने पाणी सोडण्यात येईल असे सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...