मुंबई
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली आहे. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मुंबईहून कसाऱ्याला जाणारी लोकल कसारा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत असताना कसारा रेल्वे स्थानकाजवळ एका टेकडीवरची दरड लोकलवर कोसळली या घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
- Advertisement -




