Friday, May 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली, दोन प्रवासी जखमी

मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली, दोन प्रवासी जखमी

मुंबई

मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली आहे. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मुंबईहून कसाऱ्याला जाणारी लोकल कसारा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत असताना कसारा रेल्वे स्थानकाजवळ एका टेकडीवरची दरड लोकलवर कोसळली या घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या

Rahata : गर्भलिंग चाचणी प्रकरणात आणखी तिघांना अटक

0
राहाता/श्रीरामपूर |प्रतिनिधी| Rahata | Shrirampur राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी तीन आरोपींना...