दिल्ली – जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा जन्मदाता म्हणून चीन कडे बघितले जात आहे. या वरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कोरोना विषाणूचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवण्याचा पुरावा आढळल्यास त्याचे परिणाम सहन करण्यास तयार राहा इशारा दिला आहे.
त्यांनी व्हाईट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. अमेरिकेत कोरोना बधितांची संख्या लाखाच्या पुढे आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे.
- Advertisement -