Sunday, March 30, 2025
Homeनगरसुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात नगरमध्ये मोर्चा

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात नगरमध्ये मोर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – सुधारीत नागरिकत्व कायदा (एनआरसी) विरोधात नगरमध्ये आज शुक्रवारी मुस्लीम समाजाचा मोर्चा निघाला.

या मोर्चात मुस्लिम समाजाच्या जमिएत उलेमा-ए-हिंद, अहेले सुन्नतवल जमाअत तबलीक जमाअत, जमीअते अहेले हदीस, जमाअते इस्लामी हिंद, वहिदते इस्लामी, महेदिया जमाअत, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्ड, रहेमत सुलताना फाउंडेशन यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन क्रांती मोर्चा, रिपाइं (गवई गट), वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पक्ष आणि नगर इतिहासप्रेमी मंडळाने सहभाग घेत शक्तिप्रदर्शन केले.

- Advertisement -

या मोर्चावर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्याकरीता मोर्चा मार्गावर 60 कॅमेरे लावले. अडीच वाजेच्या सुमारास कोठला येथून निघालेला मोर्चा कलेक्टर ऑफिसवर धडक देण्यासाठी मार्गस्थ झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर मंदिरात बुंदी लाडू प्रसाद विक्री केंद्र सुरू

0
त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आलेल्या भाविकांना आता अल्पदरात बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि...