Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशकोरोना – मदतीसाठी सीआरपीएफ जवान पुढे.!

कोरोना – मदतीसाठी सीआरपीएफ जवान पुढे.!

दिल्ली – जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाशी सामना करण्यासाठी सरकारसह अनेक स्थरातून मदतीचे हात येत आहे. अनेक खेळाडू, उद्योगपती, सेलिब्रिटी नंतर आता देशाची सुरक्षा करणाऱ्या सीआरपीफच्या जवानांनी एक दिवसाच्या पगारात जमा झालेली रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला दिली आहे.

सीआरपीफ प्रवक्ते बोलताना म्हणाले, सर्वांच्या सहमतीने एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून ३३.८१ कोटी इतकी रक्कम गोळा झाली आहे असून देशासोबत सीआरपीएफ जवान खंबीरपणे उभे आहे.सेवा आणि निष्ठेसहीत सीआरपीएफ सदैव तत्पर राहीलं असेही ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

0
रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol राहाता (Rahata) तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Minor Girl Death) झाला...