दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार करोनाबधित रुग्णांची संख्या वाढून ६७ हजार १५२ झाली आहे. त्यामध्ये २ हजार २०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ लोक बरे होऊन घरी गेले आहे.
सध्या महाराष्ट्र सर्वाधिक २२ हजार १७१ रुग्ण असून ४१९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर ८३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
- Advertisement -