Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशएसबीआय बँकेची बचत ठेवीच्या व्याजदराला कात्री.!

एसबीआय बँकेची बचत ठेवीच्या व्याजदराला कात्री.!

दिल्ली – संचारबंदीमुळे देशातील नागरिकांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच एसबीआय बँकेने ग्राहकांच्या कायम ठेवी वरील व्याज दर कमी केले आहेत.

काही दिवसापूर्वी बँकेने गृह व वाहन कर्जावरील व्याज दर कमी करून ग्राहकांना दिलासा दिला होता. पण बँकेने कायम ठेवी वरील व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. नवीन व्याजदर 28 मार्चपासून लागू होतील. असे बँकेने स्पष्ट केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या