मुंबई – भांडवली बाजारापाठोपाठ सराफा बाजारालाही कोरोना विषाणूचा फटका बसला आहे. कोरोनच्रा प्रभावामुळे सोन्रा-चांदीच्रा दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. आर्थिक अनिश्चिततेच्रा पृष्ठभूमीवर सराफा बाजारात साठेबाजांनी सोन्राची जोरदार विक्री केली. त्रामुळे रा मौल्रवान धातूंचे भाव गडगडले. दोन दिवसात सोने 2 हजार रुपरांनी स्वस्त झाले असून शुक्रवारी सोन्राचा भाव ग्रॅमला 41 हजार 443 रुपरे होता.
कोरोनामुळे गुंतवणूकदारांमध्रे भीतीचे वातावरण आहे. शेअर बाजारात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पडझड दिसून आली. त्राचप्रमाणे सराफा बाजारात देखील सोने आणि चांदीच्रा दरात घसरण झाली. आर्थिक अनिश्चिततेच्रा पृष्ठभूमीवर सराफा बाजारात साठेबाजांनी तर कमोडिटी एक्सचेंजमध्रे गुंतवणूकदारांनी सोन्राची जोरदार विक्री केली. त्रामुळे रा मौल्रवान धातूंच्रा किमतीत घसरण झाल्राचे जाणकारांनी सांगितले.