Tuesday, May 21, 2024
Homeनगरजामखेडमधील करोना बाधित रूग्णाला मिळाला डिस्चार्ज

जामखेडमधील करोना बाधित रूग्णाला मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर (प्रतिनिधी) – जामखेड येथील करोना बाधित रूग्ण हा करोनामुक्त झाला आहे. त्यामुळे त्याला आज बुथ हॉस्पिटल येथुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 42 आहे. तसेच जिल्ह्यात एकुण करोना बाधित रूग्णांची संख्या ही 62 आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या