नाशिक : गरवारे पॉईंटवर घंटागाडी आणि पोलीस व्हॅनमध्ये अपघात झाला असून अपघातात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि घंटागाडी चालक जखमी झाले आहेत.
- Advertisement -
दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा सुरू आहे. लॉक डाऊन असतांनाही अपघात झाल्याने परिसरात चर्चा आहे.
घंटागाडी विरुद्ध दिशेने आल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.