Friday, May 16, 2025
Homeनाशिकदेवळाली कॅम्प : शेतकऱ्याने कोबी वर फिरवला रोटर; लॉकडाऊनमुळे पिके मातीमोल

देवळाली कॅम्प : शेतकऱ्याने कोबी वर फिरवला रोटर; लॉकडाऊनमुळे पिके मातीमोल

देवळाली कॅम्प : लोहशिंगवे येथील शेतकरी सुनिल जैन यांनी एक एकर कोबीवर रोटावेटर फिरविण्याची वेळ आली.

- Advertisement -

दरम्यान सध्या देशभरात लॉक डाऊन असल्याने सर्वच ठप्प असून या काळात शेतमालाही शेतात पडून आहे. अशा परिस्थितीत शेकतऱ्यांच्या पिकावर कुऱ्हाड कोसळली आहे.

येथील शेतकऱ्यांने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या कोबीवर रोटा वेटर फिरवला आहे. शेतीवर गुजराण असलेल्या पिकांवर लागवड खर्च वाया गेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेतमाल वाया न घालवता जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून शेतमाल विक्रीवर भर दयावा, जेणेकरून शहर व इतर खेड्यातील लोकांना याचा फायदा होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : 10 लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे राहत असलेल्या विवाहितेचा सासरी हुंड्यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिताने बुधवारी (14 मे) दिलेल्या फिर्यादीवरून...