Sunday, June 8, 2025
Homeनाशिकअंबड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा

अंबड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा

नाशिक। फेसबुक या सोशल साईडच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरूणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

अक्षय हिवाळे (रा. कामटवाडे, रा. अंबड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार परिसरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी संशयीताने फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्याने संशयीताने प्रेमाच्या आणाभाका देत मुलीस मित्र तुषार याच्या रूमवर नेवून वेळोेवेळी अत्याचार केले.

हा प्रकार सप्टेबर 2019 पासून सुरू राहिल्याने लैंगिक पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर धरला...