Sunday, April 27, 2025
Homeनाशिकपंचवटी : राज्य उत्पादनशुल्क  विभागाचे गोदाम चोरट्यांनी फोडले; तीन लाखांचे मद्य केले...

पंचवटी : राज्य उत्पादनशुल्क  विभागाचे गोदाम चोरट्यांनी फोडले; तीन लाखांचे मद्य केले लंपास

नाशिक : पंचवटी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम चोरट्यांनी फोडले असून जवळपास २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

दरम्यान सध्या लॉक डाउन ससुरू असून अशातच चोरट्यांनी डाव साधंल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पंचवटी येथील एकलव्य आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहात जवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागात ही चोरी झाली. यामध्ये तब्बल तीन लाख २६ हजार रुपयांचा मद्याचा साठा चोरट्यानी चोरून नेला आहे. यात ६८ बॉक्स चोरट्यानी केले लंपास केले.

याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dindori : चव्हाण कुटुंबियांचे मंत्री झिरवाळ यांचे कडून सांत्वन

0
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori वनारवाडी येथे बिबट्याने २१ वर्षीय पायल चव्हाण या युवतीचा बळी घेतल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ भयभीत झाले असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी...