Thursday, October 1, 2026
Homeनगरतीन बिबट्यांनी मध्यरात्री केला मेंढ्यांच्या कळपात हल्ला

तीन बिबट्यांनी मध्यरात्री केला मेंढ्यांच्या कळपात हल्ला

रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol

राहाता (Rahata) तालुक्यातील रांजणखोल परिसरात असलेल्या चिमटावस्ती, लांडगेवस्ती नजीक असलेल्या निलेश बाजीराव कडनोर यांच्या मेंढ्याच्या कळपावरती तीन बिबट्यांनी हल्ला (Leopard Attack) केला.

- Advertisement -

यात बारा मेंढ्या बिबट्यांनी (Leopard) फस्त केल्या आहेत. त्यातील काही मेंढ्या (Sheep) मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली या घटनेमुळे कडनोर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...