Tuesday, September 8, 2026
Homeनाशिकअंकाई किल्ला परिसरात बिबट्या जेरबंद

अंकाई किल्ला परिसरात बिबट्या जेरबंद

येवला | प्रतिनिधी Yeola

तालुक्यातील अंकाई किल्ल्या लगत असणार्‍या वंजारवाडी शिवारात बिबट्या पिंजर्‍यात कैद झाला आहे.

- Advertisement -

अंकाई किल्ला परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील रहिवाशी वर्गात भीतीचे वातावरण होते. वनविभागाचे अधिकारी अक्षय मेहेत्रे यांनी, नागरिकांच्या माहितीवरून वंजारवाडी शिवारात जाधववस्ती जवळ पिंजरा लावला होता. सदर पिंजर्‍यात बिबट्या कैद झाल्याने अंकाई परिसरातील शेतकरी, रहिवासीवर्गाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

७२ वर्षांत पहिल्यांदाच दिल्लीबाहेर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; गुजरातची निवड, विरोधकांकडून सवाल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारतीय सिनेसृष्टीत मानाचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2026) हा सोहळा गेल्या 72 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा...