Monday, May 27, 2024
Homeनाशिकत्र्यंबक तालुक्यात पावसाची उघडझाप

त्र्यंबक तालुक्यात पावसाची उघडझाप

नाशिक | Nashik

त्र्यंबक तालुक्यात (Trimbak Taluka) पावसाची उघडझाप सुरू असून उन्हाचा चटका देखील जाणवू लागला आहे…

- Advertisement -

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. कधी रिमझिम पाऊस (Rainy Season) तर कधी लाही लाही करणारे ऊन अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. तर शेतीच्या कामानाही वेग आला असून भात लावणी लावणी आटोक्यात आली आहे.

सध्या ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची (Tomato Sowing) लागवड सुरू केली आहे. तर अनेकांनी वाल, घेवडा या पिकांकडे मोर्चा वळवला आहे. तसेच इतरही शेतीकामांना वेग आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या