Sunday, May 26, 2024
Homeजळगावआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १५ शिक्षकांची यादी जाहीर

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १५ शिक्षकांची यादी जाहीर

जळगाव jalgaon

जिल्हा परिषदेच्या Zilla Parishad आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी Adarsh Shikshak Puraskar शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यापैकी पात्र १५ शिक्षकांची यादी List शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष Zilla Parishad President व शिक्षणाधिकारी Education Officer यांनी जाहीर announced केली आहे.

- Advertisement -

यात जळगाव जिल्ह्यातील दिनेश मोरे मारवड ता. अमळनेर, मनिषा पाटील वढवेनवे ता. भडगाव, नामदेव महाजन मोंढाळे रा. पुरस्कार, योगेश घाटे नाडगाव ता. बोदवड, ओमप्रकाश थेटे पिंपळगाव प्र.दे.ता.चाळीसगाव, सोमनाथ देवराज वेले आखातवाडे ता. चोपडा, माधुरी देसले दोनगाव खुर्द ता. धरणगाव, पद्माकर पाटील टाकरखेडा ता. एरंडोल, मोनिका चौधरी वडली ता.जळगाव, माया शेळके खादगाव ता. जामनेर, विकास पाटील टाकळी ता. मुक्ताईनगर, सुभाष देसले चिंचपुरे ता. पाचोरा, सीमा पाटील हिवरखेडे खुर्द ता. पाचोरा, गजाला तबस्सुम सैय्यद असगर अली रावेर, संदीप पाटील डांभुर्णी ता. यावल यांचा समावेश आहे.

लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत तारिख निश्‍चित केली जाईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या