Friday, April 25, 2025
Homeनाशिकपालकमंत्र्यांची यादी जाहीर; गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री

पालकमंत्र्यांची यादी जाहीर; गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री

अ‍ॅड. माणिकराव कोकाटे नंदुरबार ; नरहरी झिरवाळ हिंगोलीचे पालकमंत्री

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यातील पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचे नाव जाहीर झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

- Advertisement -

कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचे कडे नंदुरबारचे पालकमंत्री पद तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडे हिंगोलीचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले आहे

पालकमंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे

#image_title
#image_title
#image_title
#image_title

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...