Saturday, May 17, 2025
Homeदेश विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पोहोचले लेहला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पोहोचले लेहला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांना संबोधित करताना म्हणाले, “”भारतीय जवानांनी जगाला आपल्या शौर्याचा नमुना दाखवून दिला आहे. विस्तारवादाचा काळ मागे सरला आहे, आता विकासवादाचा काळ आहे. वेगाने बदलत्या काळात विकासवादच गरजेचा आहे. मागील शतकात विस्तारवादानेच मनुष्यजातीचा विनाश केला. एखादा जर विस्तारवादाच्या हट्टाने पेटला तर हा विश्वाच्या शांततेसाठी धोका आहे. इतिहास साक्षीदार आहे की, अशी ताकद कायमच मिटून जाते.”पंतप्रधान मोदी यांची सध्याच्या परिस्थितीवर निमुच्या फॉरवर्ड पोस्ट वर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चालेह : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेह, लडाखला भेट दिली. त्यांनी  लेहमधील नीमू येथे जाऊन जवानांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या सोबत सैन्यदल प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हे देखील उपस्थित आहेत

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ मे २०२५- उत्तरे शोधावीच लागतील

0
वातावरण अजूनही ढगाळ असले तरी अवकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. तथापि गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या कोसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक...