Sunday, October 13, 2024
HomeनाशिकLive : स्वातंत्र्यदिनी न्यूयॉर्कमध्ये दुमदुमला नाशिक ढोलचा आवाज; पाहण्यासाठी 'इथे' क्लिक करा

Live : स्वातंत्र्यदिनी न्यूयॉर्कमध्ये दुमदुमला नाशिक ढोलचा आवाज; पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा

नाशिक | Nashik

नाशिकचे प्रसिद्ध डॉक्टर सुनील औंधकर यांचे सुपुत्र प्रणव औंधकर यांनी अमेरिकेत (America) मिशिगन स्टेटमधील डेट्रॉईट येथे मराठी मंडळांमध्ये ढोलपथक स्थापन केले आहे.

- Advertisement -

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) नाशिकच्या ढोल पथकाचा कार्यक्रम टाइम स्क्वेअर न्यूयॉर्क (Time Square New York) येथे होत आहे.

60 हून अधिक ढोल वादकांचा समावेश असणाऱ्या या पथकाचे सादरीकरण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या