Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्याLive : पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन

Live : पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते पार पडले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करणार आहेत. आज मोदी निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहा इथे…

- Advertisment -

ताज्या बातम्या