नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मान्सूनपूर्व जरी हा पाऊस असेल तरीदेखील पहिल्या पावसानंतर नाशिकमधील वातावरण आल्हाददायक बनले आहे. सगळीकडे लॉकडाऊन असताना पावसाच्या आगमनानंतर झाडांवर पक्षी मनसोक्त वावरताना दिसून आले. आमचे प्रतिनिधी अभिषेक विभांडीक यांनी टिपलेले काही छायाचित्रे…