लोणी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील लोणी येथे रविवारी श्रीरामपुरच्या फरदिन अबू कुरेशी या युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. श्रीरामपुरचे तीन तर लोणीतील चार आरोपी या घटनेनंतर पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्यातील चार जणांना रात्री जेरबंद केले. त्यामध्ये संतोष कांबळे, सिराज शेख व शाहरुख शहा हे श्रीरामपूर येथील तर अरुण चौधरी या लोणी येथील आरोपींचा समावेश आहे, आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे.
लोणीतील गोळीबार प्रकरणातील चार आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या
Jammu and Kashmir : भारतीय सैन्याचा ट्रक ७०० फूट खोल दरीत...
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) रामबन जिल्ह्यातील (Ramban District) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सैनिकांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात (Accident) झाल्याची...