Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशMP Election : भाजपाने घेतली आघाडी

MP Election : भाजपाने घेतली आघाडी

भोपाळ

मध्य प्रदेशातील २९ विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. २८ पैकी १९ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. ८ जागांवर काँग्रेसची आगेकूच सुरु आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशसह १० राज्यांतील ५४ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकालही मंगळवारी लागतील. मध्य प्रदेशातील २८ जागांकडे सर्वांचे लक्ष आहे. सरकार टिकवण्यासाठी शिवराज यांना ८ जागांची गरज आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये १९ जागांवर आघाडीवर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या