Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया...

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया – निकाल पटला नाही तरी…

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं आज मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला असून महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडणून आले आहेत. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे.

- Advertisement -

या विजयानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला आहे,विधानसभेचा निकाल लागला, पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी लागला आहे. कसा लागला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

YouTube video player

पण तरीही जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडीला मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं दिसतं. सर्व सामान्य जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....