Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रिमंडळाच्या बैठकीतील ७ महत्त्वाचे निर्णय, शिंदे-फडणवीस-पवार सरकारने काय ठरवलं? वाचा...

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ७ महत्त्वाचे निर्णय, शिंदे-फडणवीस-पवार सरकारने काय ठरवलं? वाचा…

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :

  • राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.

  • सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.

  • सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये

  • पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.

  • फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

  • भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन

- Advertisment -

ताज्या बातम्या