Thursday, June 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 152 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यातील 152 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई –

- Advertisement -

महाराष्ट्रातील 152 राज्य पोलिस सेवा आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस उप महानिरीक्षक दर्जाचे

बी. जी. शेखर यांची राज्य राखीव दलातून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात अप्पर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली असून, पुणे येथे अप्पर पोलिस आयुक्त असलेले संजय शिंदे यांची पुण्यातच दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जा

लोहित मतांनी (राराब अमरावती)- नागपूर, हर्ष पोतदार-समादेशक अमरावती

अप्पर पोलिस अधीक्षक

खंडेराव धरणे (मुंबई)-अप्पर पोलिस अधीक्षक यवतमाळ, मोनिका राऊत (अप्पर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण)-अप्पर पोलिस अधीक्षक अकोला, राजू भुजबळ (अप्पर पोलिस अधीक्षक धुळे)-पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षक अमरावती, श्रीकांत धीवरे (पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध अमरावती)-प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना, अपर्णा गीते (पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नांदेड)-पोलिस अधीक्षक लाचलुचपत विभाग अमरावती

उप. पोलिस अधिकारी,

सहायक पोलिस आयुक्त

सुहास भोसले (अमरावती)-सहायक पोलिस आयुक्त सोलापूर, प्रदीप मौराळे (आर्वी)- धुळे, प्रशांत ढोले (देवरी)-सपोआ ठाणे, लक्ष्मण भोगण (अमरावती)-मुंबई, सोमनाथ तांबे (चांदुर बाजार)-नाशिक, संजय पूजलवार (कामठी)-वणी, विलास सानप (जात पडताळणी अकोला)-ठाणे ग्रामीण, अर्जुन भोसले (मूर्तिजापूर)-नाशिक, विशाल ढुमे (गडचिरोली)-नगर, रोहिणी सोळुंखे (बाळापूर)- सिंधुदुर्ग, विभा चव्हाण (जात पडताळणी अमरावती)-रायगड, सुनील पवार (बुलढाणा)-पुणे, प्रदीप पाटील (खामगाव)-पांढरकवडा, नितीन पाटील (अमरावती)-नवी मुंबई, अश्विनी शेंडे (पवनी)- सांगली, शेख नूर मोहम्मद (अमरावती)-नाशिक, राकेश गलांडे (चंद्रपूर)-पुणे, अमोल कोळी (पांढरकवडा)- खामगाव, शिवाजी पाटील (अकोला)-रत्नागिरी, सुनील सोनवणे (आकोट)-देऊळगाव राजा, संजय पाटील (कारंजा)-भंडारा, मुख्तार बागवान (यवतमाळ)-मुंबई, विठ्ठल यामवार (चंद्रपूर)-मेहकर, मृदुला नार्वेकर (वाशीम)-मुंबई, प्रिया ढाकणे-मलकापूर, भीमराव नलावडे (देऊळगाव राजा)- नागपूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या