Sunday, September 27, 2026
Homeजळगावडॉ.अनिल शिंदेंना विजयी करा - शरद पवार

डॉ.अनिल शिंदेंना विजयी करा – शरद पवार

अमळनेर । प्रतिनिधी

पारोळा येथे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांची निशाणी हाताचा पंजा आहे.

- Advertisement -

डॉ.अनिल शिंदे यांना मोठ्या मतांनी विजयी करा अशी शरद पवार यांनी विनंती केली, आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र मध्ये नऊशे शेतकरी आत्महत्या झाली आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का करतो? तरूणांना नोकर्‍या नाहीत, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला, या देशात महिलांवर अत्याचार केला जातो. डॉ.अनिल शिंदे चांगले नेतृत्व आहे. अमळनेकरांनी मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा अशी भावनिक साद घातली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...